ब्रेकअप करणे म्हणजे आत्महत्येला प्रोत्साहीत करणे असं नाही - सुप्रीम कोर्ट
न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, घरगुती जीवनात कलह आणि मतभेद समाजात सामान्य बाब आहे. अशावेळी पीडितेच्या मानसिक स्थितीचा विचार केला जातो. पण ब्रेकअप या गोष्टीवरही भाष्य केलं आहे.
Nov 30, 2024, 04:52 PM IST