karnataka election results 2018

कुमारस्‍वामी यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला, कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचे सरकार

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्‍वामी यांनी विश्वासदर्शक ठराव विधानसभेत मांडला.तो आवाजी मतदाने जिंकलाही. 

May 25, 2018, 04:05 PM IST

कर्नाटक : कुमारस्वामींनी मांडला विश्वासदर्शक, त्याआधी भाजप आणि मोदींवर टीका

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्‍वामी यांनी विश्वासदर्शक ठराव विधानसभेत मांडला. त्याआधी कुमारस्वामी यांनी भाजपवर जोरदार टीका केली.  

May 25, 2018, 03:29 PM IST

कर्नाटक : भाजपची पुन्हा माघार, काँग्रेसचे के आर रमेश विधानसभा अध्यक्ष

कर्नाटकात बहुमत सिद्ध करण्यात बी. एस. येडियुरप्पा अपयशी ठरल्याने त्यांच्यावर राजीनामा देण्याची नामुष्की ओढवली. आता पुन्हा विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत भाजपला माघार घ्यावी लागली.  

May 25, 2018, 12:44 PM IST

कर्नाटकमध्ये भाजपची नवी खेळी, कुमारस्वामींचे टेन्शन वाढविले

 मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आज विधानसभेत बहुमताच्या परीक्षेला सामोरे जात आहेत. तर दुसरीकडे भाजप अखेरचा डाव खेळलाय.  

May 25, 2018, 11:03 AM IST

विश्वासदर्शक ठरावाआधी प्रश्न, काही टेन्शन आहे का? यावर कुमारस्वामींचे हे उत्तर

कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांना विधानसभेत आज बहुमताचा सामना करावा लागेल.  दुपारी १२.१५ वाजता पहिल्यांदा विधानसभा सभापती निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. 

May 25, 2018, 10:39 AM IST

कर्नाटकात कुमारस्वामींची कसोटी; आज बहुमत ठराव, अध्यक्ष निवडीकडे लक्ष

  एच. डी. कुमारस्वामी आज विधानसभेत बहुमत सिद्ध करणार आहेत. दरम्यान, कर्नाटकच्या विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून एस.सुरेशकुमार यांनी गुरुवारी अर्ज दाखल केलाय.

May 25, 2018, 08:21 AM IST