karjat railway station

रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर! फक्त 20 रुपये द्या अन् पोटभर जेवा, पाहा मेन्यू

Indian Railways News In Marathi: रेल्वेच्या जनरल पॅसेंजरमधून तुम्ही प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आता 20  रुपयांत तुमचं पोटभर जेवता येणार आहे. नेमका रेल्वेचा कोणता निर्णय आहे ते बघाच एकदा..

Apr 24, 2024, 11:36 AM IST

Viral Video : चालती गाडी पकडताना वृद्धाचा पाय घसरला आणि...

धावती रेल्वे पकडू नका, त्याने जीवाला धोका असतो, अशा घोषणा आपण दररोज ऐकतो. मात्र या घोषणा आपण एका कानाने ऐकतो आणि सोडून देतो.

Jul 26, 2022, 11:23 PM IST