राहा कपूरचा क्यूट अंदाज,पापाराझींना पाहताच लेकीनं दिलेली प्रतिक्रिया पाहून आलियाला हसू अनावर
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची लहान मुलगी राहा कपूर तिच्या गोड अंदाजामुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सध्या तिचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात ती पापाराझींना फ्लाइंग किस देताना आणि बाय करताना दिसत आहे.
Dec 28, 2024, 11:36 AM IST
कपूर कुटुंबातील पहिला सदस्य ज्याने सिनेमा सोडून शिक्षकी पेशात चालवला आपलं खणखणीत नाणं; शिक्षक होण्यासाठी सोडले 2 सिनेमे
कपूर कुटूंब म्हटलं की, पहिला विचार समोर येतो तो म्हणजे सिनेमा. पण तुम्हाला माहिती आहे का? या कुटुंबातील एका व्यक्तीने शिक्षक होण्यासाठी चक्क 2 सिनेमांना नाकारलं होतं. कोण आहे ती व्यक्ती आणि आज ती काय करते?
Dec 18, 2024, 11:41 AM ISTपंतप्रधान मोदींची तैमुरसाठी खास भेट; कपूर कुटुंबाच्या भेटीमागे 'हे' कारण
सोशल मीडियावर सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कपूर कुटुंबाचे फोटो व्हायरल होत आहे. या भेटी मागचं कारण काय? तसेच सोशल मीडियाला भुरळ घातलेल्या तैमुरने पंतप्रधान मोदी यांना देखील आपली दखल घ्यायला लावली. ते कारण काय?
Dec 11, 2024, 05:17 PM IST...तर राज कपूर यांनी नात करिश्मा कपूरचं जन्मानंतर तोंडही पाहिलं नसतं! 50 वर्षांपूर्वी ठेवली होती 'ही' एक अट
Raj Kapoor Would Have Not Seen Karisma's Face : राज कपूर यांनी कधीच पाहिलाच नसता करिश्माचा चेहरा...
Sep 22, 2024, 04:24 PM ISTसुपरहिट चित्रपट दिले, तरी सुपरस्टार झाला नाही कपूर कुटुंबातील 'हा' अभिनेता
Birth Anniversary : या अभिनेत्यानं अनेक सुपरहिट चित्रपट दिले. पण त्यांना पाहिजे तितकं यश मिळालं नाही.
Mar 18, 2024, 11:19 AM ISTPHOTO : ना कपूर, ना बच्चन, हे भारतातील सर्वात श्रीमंत फिल्मी कुटुंब, 4 सुपरस्टारसह हजारो कोटींच्या संपत्तीचं मालक
India's Richest Filmy Family : चित्रपटसृष्टी आणि श्रीमंत कुटुंब म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर बच्चन किंवा कपूर कुटुंब येत. पृथ्वीराज कपूर यांच्या मुलांनंतर त्यांची नातवंडे बॉलिवूडवर राज्य करताना दिसत आहे. तर अमिताभ बच्चन यांचा वारसा त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन आणि आता त्यांचा नातू अगस्त्य नंदा पुढे नेत आहेत. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, बच्चन किंवा कपूर कुटुंब हे सर्वात श्रीमंत नाही तर दक्षिण चित्रपटातील हे कुटुंब सर्वाधिक श्रीमंत आहे.
Dec 9, 2023, 10:03 PM ISTकपूर कुटुंबियांच्या लेकानं वयाच्या 67 व्या वर्षी केलं शिक्षण पुर्ण; मिळवले इतके गुण
Shammi Kapoor Son News: सध्या चर्चा आहे ती म्हणजे दिग्गज अभिनेते शम्मी कपूर यांची चर्चा रंगली आहे. त्यामुळे सध्या त्यांची चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. यावेळी त्यांची जोरात चर्चा रंगलेली आहे. नक्की काय केलंय त्यांनी चला पाहुया?
Aug 23, 2023, 06:38 PM ISTकंगनाच्या आलिया-रणबीरवरील टीकेला नीतू कपूर यांनी जश्यास तसं दिलं उत्तर
Neetu Kapoor Cryptic Post Indirect Dig At Kangana Ranaut: कंगना राणौत आणि नीतू कपूर यांच्यात एक वेगळाच वाद सुरू झाला आहे. सोशल मीडियावर त्यांच्यात एकप्रकारे शीतयुद्ध सुरू झाले आहे. कंगना राणौतनं आलिया भट्ट आणि रणबीर कपूरविषयी वादग्रस्त विधान त्यांचे नावं न घेता घेतले होते. त्यावर आता कंगनाच्याच स्टाईलमध्ये तिलाही उत्तर दिलं आहे.
Jul 20, 2023, 04:17 PM IST'या' राजकीय नेत्याला थाटायचा होता बेबोसोबत संसार, जाहिर केलेलं प्रेम वाचून व्हाल दंग
गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडला आपल्या अभिनायने घायाळ केलं आहे. तिचं नाव आहे करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan). पण तुम्हाला माहितेय का, करिना कपूरला तिच्या फिटनेससाठी नेहमीच ओळखले जाते.
Nov 16, 2022, 12:00 AM ISTबाबो...! सिनेमापेक्षा करिनाच्या ड्रेसचं बजेट जास्त; कोट्यवधींचा ड्रेस पाहून तुम्हीही चक्रावून जाल
करीना कपूरने तिच्या अभिनयाने संपूर्ण बॉलीवूडला भूरळ पाडली. ती तिच्या दमदार अभिनयाने गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे.
Nov 7, 2022, 09:03 PM ISTAlia Bhatt become mother | आलिया भट्ट मुलीचं नाव काय ठेवणार?
What will be the name of Alia Bhat baby girl?
Nov 6, 2022, 04:30 PM ISTDiwali 2022 : तिथे सर्वजण दिवाळीचा आनंद घेत असतानाच आलिया का होती खोलीत बंद?
सध्या बॉलिवू़मध्ये दिवाळीचा झगमगाट पाहायला मिळत आहे. अनेक बड्या कलाकारांकडे दिवाळी पार्टीचे आयोजन केले आहे.
Oct 25, 2022, 03:24 PM ISTशम्मी कपूर यांनी 'या' १८ वर्षीय अभिनेत्रीला केला होता प्रपोज...
शम्मी कपूरने 1953 मध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
Oct 21, 2022, 09:37 PM IST... कपूर कुटुंबापुढे आर्थिक अडचण; पहिल्यांदाच अभिनेत्याच्या पत्नीचं लक्षवेधी वक्तव्य
आम्हाला हिणवलं गेलं...; आर्थिक अडचणीत असलेल्या Mrs. Kapoor नं सांगितली 'ती' वाईट आठवण
Sep 21, 2022, 03:51 PM ISTNeetu Kapoor यांना सासूकडून ब्लाउज घालण्याबाबत मिळायचा 'हा' सल्ला
नीतू कपूर यांना देखील द्यावी लागली सासू-सुनेच्या नात्याची परीक्षा, ब्लाउज घालण्याबाबत सासूकडून मिळायचा सल्ला
Jul 13, 2022, 02:12 PM IST