kand

'रानबाजार'नंतर प्लॅनेट मराठी ओटीटीवर येणार 'ही' सर्वात बोल्ड वेबसिरीज

सेक्स्टॅार्शन म्हणजेच लैंगिक खंडणी. सध्या समाजात खंडणीचा हा प्रकार मोठ्या प्रमाणात फोफावतोय. समाजातील विविध स्तरातील लोक प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष जाहिरातीतून, फोनवर, सोशल मीडियावर सेक्स संदर्भातील व्हिडीओज, जाहिराती बघतात आणि एका वेगळ्याच चक्रव्युहात अडकतात.

Oct 26, 2023, 02:24 PM IST