34 लाखांचं सोनं, पत्नीकडे 3 फ्लॅट्स अन्..; 5 वर्षात 13 कोटींनी वाढली शिंदेंच्या लेकाची संपत्ती; एकूण प्रॉपर्टी..
Shrikant Shinde Property Details: श्रीकांत शिंदेंन सलग तिसऱ्यांदा कल्याण मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांनी उमेदवारी अर्जाबरोबर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीसंदर्भातील सविस्तर माहिती दिली आहे.
May 4, 2024, 10:15 AM ISTसस्पेन्स संपला! शिंदे गटाने जाहीर केला ठाण्याचा उमेदवार; कल्याणमधून CM पुत्राला तिसऱ्यांदा संधी
Loksabha Election 2024 Eknath Shinde Group Thane Candidate Announced: मागील जवळपास महिन्याभरापासून ठाण्यातील उमेदवार कोण असेल यासंदर्भातील चर्चा सुरु होती. एकनाथ शिंदेंच्या या मतदारसंघावर भाजपाचा डोळा असल्याची जोरदार चर्चा होती.
May 1, 2024, 10:25 AM ISTशिंदेंच्या पुत्राविरुद्ध कल्याणमधून लढणाऱ्या ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर आहेत तरी कोण? मनसे कनेक्शन चर्चेत
Loksabha Election 2024 Who Is Vaishali Darekar: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाची दुसरी यादी जाहीर करताना कल्याणमधून उमेदवाराची घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुलाच्या मतदारसंघातून ठाकरे गटाने महिला उमेदवार दिला आहे.
Apr 3, 2024, 02:30 PM ISTठाकरे गटाकडून कल्याण लोकसभेचा उमेदवार ठरला? ट्विट करुन दिली माहिती
Kalyan Constituency: महायुतीचा उमेदवार ठरायच्या आधीच महाविकास आघाडीने येथे बाजी मारली का? असा प्रश्न उपस्थित होतोय.
Apr 1, 2024, 02:12 PM ISTCM शिंदेंच्या मुलाला 'विजयी हॅट-ट्रीक'पासून रोखण्यासाठी ठाकरेंचा वेगळाच डाव; कल्याणमध्ये आयात उमेदवार?
Loksabha Election 2024 Kalyan Constituency: कल्याण मतदारसंघामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदे निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित आहे. यंदा श्रीकांत शिंदेंकडे विजयाची हॅट-ट्रीक साधण्याची संधी आहे. मात्र असं असतानाच आता उद्धव ठाकरे गटाने श्रीकांत शिंदेंविरुद्ध उमेदवारासंदर्भात एक वेगळा विचार सुरु केला आहे.
Mar 26, 2024, 03:29 PM ISTमुख्यमंत्री शिंदे-अजित पवार यांच्यात सुप्त संघर्षाला सुरूवात, 'या' जागेवरुन वाद
Maharashra Politics : लोकसभेच्या जागांवरुन महायुतीत एकनाथ शिंदे विरुद्ध अजितदादा असा सुप्त सामना रंगतोय. शिरुर मतदारसंघावरुन राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट आमने सामने आले आहेत.
Jan 8, 2024, 06:52 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात 11 हजार कोटींच्या योजनांना मंजुरी; श्रीकांत शिंदेंचाही मतदारसंघ सुसाट
Eknath Shinde Govt.: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde ) यांनी पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde ) यांच्या मतदारसंघासाठी कोट्यवधीच्या निधीची खैरात केली आहे.
Nov 4, 2022, 12:57 PM IST