kalu balu tamasha

महाराष्ट्राला वेड लावलेला काळू-बाळू तमाशा फड बंद, उपासमार आणि आर्थिक संकटामुळे निर्णय

सांगली जिल्ह्यातील काळू - बाळूसह 6 मातब्बर तमाशा फड बंद, महाराष्ट्र हळहळला

Oct 28, 2022, 07:46 PM IST

संमेलनाचा थाट, पण कलाकारांकडे पाठ

९२ वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन थाटात पार पडलं पण कलेची सेवा करणाऱ्या कलाकारांचा संयोजकांना विसर पडल्याची ओरड होत आहे. तमाशा सम्राट अंकुश खाडे यांना नाट्यसंमेलनाचं साधं निमंत्रणही पाठवण्यात आलं नसल्याची खंत खाडेंनी बोलून दाखवली.

Jan 24, 2012, 10:42 PM IST