kalki

दीपिकाच्या अनुपस्थितीत Kalki 2898 AD च्या दिग्दर्शकाचं थक्क करणारं वक्तव्य; प्रभाससमोरच म्हणाला....

Kalki 2898 AD Sequel: दीपिकाच्या बाळाच्या जन्मासोबतच मिळणार आणखी एक गुडन्यूज... कारण माहितीये? जाणून घ्या अभिनेत्रीच्या आगामी चित्रपटाबद्दल... 

 

Jul 1, 2024, 08:50 PM IST

पुढील दोन महिने प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची पर्वणी, तब्बल 'इतके' सिनेमे भेटीला

सध्या ओटीटीवर वेबसीरिजने धूमाकुळ घातला आहे. पंचायत आणि लापता लेडीज सारख्या वेबसिरीजने ओटीटीवर सर्वांच लक्ष वेधून घेतलं. सध्याचा प्रेक्षकवर्ग हा मोठ्या प्रमाणात ओटीटी प्लॅटफॉर्मला पसंती दर्शवतो. अशातच आता बॉलिवूडचे अनेक सिनेमे रिलीज होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे जून आणि जुलै महिना प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे. 

 

Jun 17, 2024, 02:14 PM IST

अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप होताच दोन्ही Ex Wife म्हणतात....

पायल घोष हिच्याकडून अनुरागवर करण्यात आलेले आरोप म्हणजे ....

Sep 21, 2020, 02:32 PM IST

ब्रेस्टफीडिंग वीक : कल्किने शेअर केला खास फोटो

कल्किचा लेकीसोबतचा गोड फोटो

Aug 9, 2020, 12:09 PM IST

कोण आहेत कल्की?, का घेणार कल्की अवतार?

हिंदू धर्माच्या पौराणिक मान्यतेनुसार कल्कीला विष्णूचा अवतार देखील मानण्यात येतो. पौराणिक कथेनुसार कलियुगात पापाची सीमा पार होण्यासाठी जगात दुष्टांचा संहार करण्यासाठी, कल्कीचा अवतार असेल, आणि धर्म ग्रंथानुसार कलियुगात भगवान विष्णू कल्कीच्या रूपात अवतार घेईल. कल्की अवतार कलियुगाच्या शेवटच्या टप्प्यात होईल, कल्की देव म्हणूनही कल्की यांची ओळख आहे.

Jan 21, 2016, 03:05 PM IST