kajol web series

पती अजय देवगणवर खटला दाखल करेन आणि तो सगळे गुन्हे कबूल करेल; Kajol चा मोठा खुलासा

Kajol on Ajay Devgn : काजोल लवकरच  'द ट्रायल' या सीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजमध्ये काजोल एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार असून त्याच दरम्यान, दिलेल्या एका मुलाखतीत काजोलला विचारण्यात आलं की तिला कोणाला ट्रायलवर ठेवशील... त्यावर काजोलनं पती अजय देवगणचं नाव घेतलं.

Jul 5, 2023, 01:07 PM IST