पोटनिवडणुकीत भाजपला जोर का झटका, काँग्रेसला अच्छे दिन
लोकसभेच्या चार आणि विविध राज्यांतील विधानसभांच्या १० मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांचे निकाल झालेत. मोदी आणि शाह लाटेला विरोधकांनी रोखले. तर उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आणि बिहारमध्ये नितीश कुमार यांना दे धक्का बसलाय.
May 31, 2018, 03:30 PM ISTभाजपला उत्तर प्रदेशात जोरदार झटका, कैरानात सफाया
उत्तर प्रदेशमधील कैराना लोकसभा मतदारसंघात भाजपला धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला आहे.
May 31, 2018, 01:12 PM ISTBypoll Result : भाजपसह योगींना जोरदार धक्का
उत्तरप्रदेशमध्ये भाजपला विरोधकांनी जोरदार धक्का दिलाय. भाजप आणि विरोधकांच्या एकत्रित ताकदीची कसोटी पाहणाऱ्या कैराना लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार पिछाडीवर आहे. तर दोन विधानसभा निवडणुकीत भाजप पराभवाच्या छायेत आहे.
May 31, 2018, 10:50 AM IST