kaho naa pyaar hai

शाहरुखनं नाकारलेले 'हे' ब्लॉकबस्टर चित्रपट; शेवटची दोन नावं पाहून धक्काच बसेल

शाह रूख खानने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले ते राज कंवरच्या दीवाना चित्रपटातून व त्यामध्ये मुख्य भुमिकेमध्ये त्याच्याबरोबर ऋषी कपूर आणि दिव्या भारती होते. ह्या इंडस्ट्रीमध्ये तीन दशकांहून अधिक कालावधीच्या करिअरमध्ये शाह रूख खान डीडीएलजे, कल हो ना हो आणि चक दे! इंडिया. अशा उत्तम चित्रपटांचा भाग राहीला आहे. ह्या वर्षी त्याने दोन ब्लॉकबस्टर हिटस दिले आहेत- पठान आणि जवान. अनेक वेळेस सर्वोत्तम अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवलेला हा अभिनेता येणा-या काळात राजकुमार हिरानीच्या डुंकी मध्ये दिसेल व त्यात त्याच्यासोबत तापसी पन्नू आणि बोमन इरानी असतील.

Nov 2, 2023, 11:47 AM IST

'चित्रपट प्रदर्शित होण्याआधी डॉक्टरांनी मला...', Hrithik Roshan चा प्रकृतिबाबत धक्कादायक खुलासा

ऋतिक लवकरच 'विक्रम वेधा' या चित्रपटाच्या हिंदी रीमेकमध्ये दिसणार आहे. 

Sep 18, 2022, 11:58 AM IST

करिनाने 'कहो ना प्यार है' तून केले पदार्पण, खोटं वाटतं हा घ्या पुरावा

 अभिनेता ह्रतिक रोशनचा पदार्पणाचा हीट चित्रपट  ‘कहो ना प्यार है’ हा सिनेमा तुम्ही सर्वांनी पाहिला असेल. राकेश रोशन दिग्दर्शित ‘कहो ना प्यार है’ या सिनेमामध्ये ह्रतिक रोशन आणि अभिनेत्री अमिषा पटेल मुख्य भूमिकेत होते. पण या  एका सीनमध्ये अमिशा नाही तर करीना कपूर होती.  

Jun 22, 2016, 08:35 PM IST