kagal police

आयफोनसाठी MPSC विद्यार्थ्याचा खून, मारेकरी निघाले घरातलेच... धक्कादायक घटनेने कोल्हापूर हादरलं

कागल तालुक्यातील बामणी गावच्या हद्दीत एका उच्चशिक्षित तरुणाचा खून झाल्याने एकच खळबळ उडाली होती. कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात 2 जणांना अटक केली.

Jun 2, 2023, 07:33 PM IST

महाराष्ट्र तिहेरी हत्याकांडाने हादरला; बायको-मुलांना पतीने संपवलं आणि...

Crime News :  कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये हे तिहेरी हत्याकांड घडले. पतीने रागाच्याभरात पत्नी, मुलगा आणि मुलीचा गळा आवळून निर्घृण हत्या केली. 

Sep 28, 2022, 12:53 PM IST