एका चूक अन् जुही चावलाचा गेला असता जीव, 'या' चित्रपटात आहे तो सीन
सनी देओल आणि जुही चावला यांनी या चित्रपटासाठी एक अतिशय कठीण सीन शूट केला होता. त्या सीनमध्ये तिने एक चूक केली असती तर जुही चावलाला तिचा जीव गमवावा लागला असता.
Jan 9, 2025, 03:16 PM IST