joint pain

हॅलो डॉक्टर : गुडघेदुखीपासून मुक्ती, २२ ऑक्टोबर २०१४

हॅलो डॉक्टर : गुडघेदुखीपासून मुक्ती, २२ ऑक्टोबर २०१४

Oct 22, 2014, 05:17 PM IST

संधिदाहामुळे भारतीय तरूणांची गती मंदावली!

संधिदाह आजार जितका जुना होत जाईल तितकेच त्यामुळे होणाऱ्या वेदनांचे प्रमाण वाढत जाते. जर लहान वयात हा आजार झाला तर वाढत्या वयानुसार संधिदाह हा अधिकाधिक वेदनादायी होतो. सांध्यांजवळचे हाड आणि अस्थिंवरील मृदु पेशींचे आवरण यांच्याजवळ होणाऱ्या वेदना असा हा आजार पासष्टीनंतर सुरू होतो.

Oct 14, 2013, 07:23 PM IST