johnny depp lawyer

पत्नीविरोधातील खटल्यावेळी कोर्टात हजर राहिलेल्या Lawyer ला डेट करतोय Johnny Depp

हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळीसुद्धा एक महिला तो चर्चेत येण्यास कारणीभूत ठरली आहे. Ex Wife सोबतचा वाद न्यायालयापर्यंत गेल्यानंतर त्या वादावर पडदा पडला आणि जॉनी त्याच्यावर लावण्यात आलेल्या गंभीर आरोपांपासून काहीसा दूर झाला. आता हा अभिनेता पुन्हा Limelight मध्ये येण्याचं कारण ठरतंय ते म्हणजे त्याचं नवं रिलेशनशिप Reltionship. 

Sep 23, 2022, 02:38 PM IST

Johnny Depp ने अशा ठिकाणाहून काढला डायमंड नेकलेस की तुम्हाला येईल किळस... Girlfriend सुद्धा झाली हैराण!

1994 मध्ये जॉनी डेपने प्रसिद्ध मॉडेल केट मॉसला डेट केले होते. 

Sep 1, 2022, 05:28 PM IST