jofra archer

भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सीरिजमध्ये हा स्टार फास्ट बॉलर खेळणार नाही

4 ऑगस्टपासून भारत विरुद्ध इंग्लंड सीरिज सुरू होत आहे तर टीम इंडियाचे खेळाडू 2 जूनला इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहेत. 

May 29, 2021, 10:33 AM IST

अरे देवा! जखमी होण्याची अजब पद्धत, मैदानाबाहेर 8 खेळाडूंच्या दुखापतीची कहाणी

मैदानात खेळाताना जखमी होणं स्वाभाविक आहे पण मैदानाबाहेर क्रिकेटपटूंच्या काही करामतींमुळे जखमी झालेलं ऐकलं आहे का?

May 27, 2021, 04:38 PM IST

इंग्लंड संघाला मोठा धक्का, जोफ्रा आर्चरच्या हातावर दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया

भारत विरुद्ध इंग्लंड सीरिजमध्ये जोफ्रा आर्चर खेळण्याची शक्यता कमी...

May 27, 2021, 07:51 AM IST

INDIA vs ENGLAND 2021 | टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी इंग्लंडला मोठा धक्का, स्टार गोलंदाज संघाबाहेर

टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. 

May 21, 2021, 08:29 PM IST

ENG VS NZ: इंग्लंडला मोठा धक्का, जोफ्रा आर्चर टेस्ट सीरिजमधून बाहेर

आर्चरच्या उजव्या हाताला दुखापत झाली होती. त्यावर शस्त्रक्रिया करून काच बाहेर काढण्यात आली होती. 

May 17, 2021, 10:13 AM IST

सर्जरीनंतर आर्चर पुन्हा मैदानात, घातकी बॉलनं फलंदाज आणि कीपर गांगरले, व्हिडीओ

जोफ्राने काउंटी चॅम्पियनशिपसाठी सुरू असलेल्या सामन्यात आर्चरनं 13 ओव्हरमध्ये 29 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या आहेत. 

May 14, 2021, 01:07 PM IST

IND VS ENG: दुसऱ्या सामन्याआधी इंग्लंडला मोठा धक्का, वेगवान गोलंदाज संघाबाहेर

दुसऱ्या कसोटी सामन्याआधी इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे.

Feb 12, 2021, 01:30 PM IST

IND VS ENG: भारतीय संघाला पहिला धक्का, रोहित शर्मा तंबूत परतला

रोहित शर्मावर अवघ्या 6 धावांवर माघारी परतण्याची नामुष्की ओढवली. 

Feb 7, 2021, 11:00 AM IST

आयपीएल सुरु होण्याआधीच राजस्थानला धक्का, आर्चर स्पर्धेबाहेर

आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला २९ मार्चपासून सुरुवात होणार आहे.

Feb 6, 2020, 04:54 PM IST

आर्चरच्या बाऊन्सरने स्मिथ कोसळला, पहिल्यांदाच या नियमाचा वापर

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या ऍशेसमध्ये क्रिकेट रसिकांच्या हृदयाचा ठोका चुकला.

Aug 18, 2019, 06:04 PM IST

जोफ्रा आर्चरचा चेंडू लागून स्मिथ मैदानात कोसळला आणि...

 त्याच्यावर प्रथमोपचारही करण्यात आले. पण... 

Aug 18, 2019, 01:50 PM IST

World Cup 2019 : बाऊन्सरमुळे उडालं कॅरीचं हेल्मेट, रक्त आल्याने प्लास्टर बांधून खेळला

वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडच्या बॉलिंगसमोर ऑस्ट्रेलियाची अवस्था वाईट झाली.

Jul 11, 2019, 06:21 PM IST

World Cup 2019 : वर्ल्ड कपच्या पहिल्याच मॅचमध्ये इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला लोळवलं

वर्ल्ड कप २०१९च्या पहिल्याच मॅचमध्ये इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा अक्षरश: धुव्वा उडवला आहे.

May 30, 2019, 10:17 PM IST

World Cup 2019: जोफ्रा आर्चरला या भारतीय खेळाडूला आऊट करण्याची इच्छा

३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे.

May 22, 2019, 07:54 PM IST

World Cup 2019 : शेवटच्या क्षणी इंग्लंडच्या टीममध्ये बदल, जोफ्रा आर्चरला संधी

३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे.

May 21, 2019, 05:46 PM IST