सलमान जोधपूर कोर्टात आला तारीख घेऊन निघूनही गेला
सत्र न्यायालयनं सलमानचा जामीन कायम ठेवत पुढील सुनावणीसाठी १७ जुलैची तारीख निश्चित केली.
May 7, 2018, 11:37 AM ISTजोधपूर | सलमान जोधपूर कोर्टात आला पुढची तारीख घेऊन निघूनही गेला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 7, 2018, 09:29 AM ISTजोधपूर | काळवीट शिकारप्रकरणी अभिनेता सलमान कोर्टात हजर राहणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 7, 2018, 09:05 AM ISTकाळवीट शिकारप्रकरणी अभिनेता सलमान जोधपूर कोर्टात
सकाळी ८ वाजता सलमान कोर्टात हजर होणार होता. सलमानसोबत त्याची बहीण अलवीरा आणि बॉडीगार्ड शेरा जोधपूरला पोहचलेत.
May 7, 2018, 08:42 AM ISTलैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापू दोषी
आसाराम बापूंना कोर्टाचा मोठा धक्का...
Apr 25, 2018, 10:53 AM ISTआसाराम बापूचा आज फैसला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 25, 2018, 10:02 AM ISTजेलमध्ये सलमानला मिळते अशी वागणूक....
काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा झाली.
Apr 7, 2018, 02:31 PM IST...यामुळे फेटाळला जावू शकतो सलमानचा जामीन
...तर सलमान जेलमध्येच रहावं लागणार
Apr 7, 2018, 02:08 PM ISTजामीन नाकारला तर काय असतील सलमान पुढे पर्याय
सलमानला जर आज जामीन नाकारला तर मात्र...
Apr 7, 2018, 12:58 PM ISTसलमानच्या बहिणी पोहोचल्या कोर्टात, बॉडीगार्डला मात्र पोलिसांनी अडवलं
.यावेळी मीडियासोबत देखील सलमानच्या बॉडीगार्ड शेराची झटापट झाली.
Apr 7, 2018, 10:29 AM ISTसलमान म्हणाला, माझ्यासाठी ही जागा नवीन नाही
बहुचर्चित काळवीट शिकार प्रकरणी २० वर्षानंतर ५ एप्रिलला याबाबतचा निर्णय़ सुनावण्यात आला. या प्रकरणात चार कलाकारांना निर्दोष सुटका करण्यात आलीये. तर सलमानला ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीये. आज सलमानच्या जामीन अर्जावरील निर्णय कोर्टाने राखून ठेवला. याचा निर्णय उद्या होणार आहे. त्यामुळे सलमानला बेल मिळणार की सलमान जेलमध्ये राहणार हे उद्याच कळेल.
Apr 6, 2018, 03:07 PM ISTसलमानच्या शिक्षेवर दोस्त शोएब अख्तरने केले असे ट्वीट की...
बॉलीवूड अभिनेता सलमानला खानला काळवीट शिकार प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावलीये. यासोबत त्याला जोधपूर सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात आलेय. आजही सलमानच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार नसल्याने आजची रात्रही सलमानला तुरुंगातच काढावी लागणार आहे. सलमानला शिक्षा झाल्याने त्याचे फॅन्स चांगलेच नाराज झालेत.
Apr 6, 2018, 12:12 PM ISTकाळवीट शिकार प्रकरण : जेलमध्ये चार चादरींसह फरशीवर झोपला सलमान
१९९८मध्ये घडलेल्या काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर कोर्टाने सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा सुनावल्यामुळे सलमानने कालची रात्र तुरुंगात घालवली. सलमानला वन्य संरक्षण अधिनियमच्या कलम ५१ अंतर्गत शिक्षा सुनावण्यात आली.
Apr 6, 2018, 11:11 AM ISTजाहिरात असो वा सिनेमा...कोट्यांवधींमध्ये कमावतो सल्लू
बॉलीवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान गुरुवारी काळवीट शिकार प्रकरणात दोषी ठरल्यानंतर सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड होतोय. सलमानला जोधपूर कोर्टाने दोषी ठरवत ५ वर्षांची शिक्षा सुनावली. कोर्टाने सैफ अली खान, तब्बू, नीलम, सोनाली बेंद्रे आणि दुष्यंत कुमार यांची निर्दोष सुटका केली. यादरम्यान सलमान बाबतच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांची तुम्हाला माहीती आहे. दरम्यान सलमानची कमाई आणि त्याच्याकडे किती संपत्ती याबाबत प्रत्येकालाच जाणून घेण्याची उत्सुकता असते.
Apr 5, 2018, 03:32 PM ISTकाळवीट शिकार प्रकरण | निर्दोषांविरोधात बिष्णोई समाज वरच्या कोर्टात जाणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 5, 2018, 01:19 PM IST