'या' दोन व्यक्तींंच्या मदतीने सलमान खानला मिळाला जामीन
Apr 8, 2018, 10:22 AM ISTकाळवीट शिकार प्रकरण - सलमान खानच्या तुरूंंगवासाबद्दल 'या' अभिनेत्रीने जाहीर व्यक्त केला आनंद
काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सलमान खान सध्या जामीनासाठी जोधपूर उच्च न्यायालयामध्ये दाद मागत आहे. शनिवारी सलमान खानच्या जामिनाबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
Apr 6, 2018, 11:56 AM ISTकाळवीट शिकार प्रकरण : सलमान खानला दोषी ठरवल्यानंतर सोशल मीडियात memes चा पाऊस
काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर सेशन न्यायालयाने गुरूवारी ( 5 एप्रिल) पाच वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यानंतर सलमान खानची रवानगी सेंट्रल जेलमध्ये करण्यात आली आहे. सलमान खानच्या वकिलांकडून आज जोधपूर उच्च न्यायालयामध्ये जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे.
Apr 6, 2018, 09:12 AM ISTकाळवीट शिकार प्रकरण : सलमान खानला तुरूंंगवासाच्या शिक्षेने बॉलिवूडचे 500 कोटी डुबणार?
Apr 5, 2018, 02:10 PM ISTकाळवीट शिकार प्रकरण - 20 वर्षांंनंतरही पोलिस 'या' एका आरोपीला पकडू शकले नाहीत ..
1998 सालापासून काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानसह सैफ अली खान, तब्बू, नीलम, सोनाली बेंद्रे यांच्यावर खटला सुरू होता. आज 20 वर्षांनंतर जोधपूर कनिष्ठ न्यायालयाने सलमान खानला दोषी तर अन्य कलाकारांना निर्दोष ठरवण्यात आलं आहे.
Apr 5, 2018, 12:45 PM ISTकाळवीट शिकार प्रकरण - सलमान खानला तुरूंगवास झाल्यास आसाराम बापूंचा होऊ शकतो शेजारी
काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरवले आहे.
Apr 5, 2018, 11:56 AM ISTकाळवीट शिकार प्रकरण । न्यायालयाच्या निर्णयाआधी सलमानच्या चाहत्यांंनी दिलं ट्विटरवर जजमेंंट
काळवीट शिकार प्रकरणी सलामान खानसह अन्य सात कलाकारांवर आज शिक्षा सुनावण्यात येणार आहे. याप्रकरणी सलमान खान प्रमुख आरोपी आहे तर सलमान खान सह तब्बू, नीलम, सैफ अली खान आणि सोनाली बेंद्रे यांच्याबाबतही शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
Apr 5, 2018, 11:27 AM ISTकाळवीट शिकार प्रकरण - सलमान खानच्या शिक्षेवर बॉलिवूडचे 500 कोटी अवलंबून
काळवीट शिकार प्रकरणी सलामान खानसह अन्य सात कलाकारांवर आज शिक्षा सुनावण्यात येणार आहे. याप्रकरणी सलमान खान प्रमुख आरोपी आहे तर सलमान खान सह तब्बू, नीलम, सैफ अली खान आणि सोनाली बेंद्रे यांच्याबाबतही शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
Apr 5, 2018, 11:00 AM ISTकाळविटीच्या शिकारीत 'टायगर' फसणार ?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 5, 2018, 09:59 AM IST