jnusu

जेएनयू हिंसाचार प्रकरणात JNUSUची अध्यक्ष आईशी घोषही संशयितांच्या यादीत

आतापर्यंत ९ हल्लेखोरांची ओळख पटल्याची पोलिसांची माहिती

Jan 10, 2020, 10:05 PM IST

'जेएनयू'त जोरदार राडा; विद्यार्थी नेता आइशी घोष जखमी

या हल्ल्यामागे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभविप) हात असल्याचा आरोप जेएनयूतील विद्यार्थी संघटनेने केला आहे. 

Jan 5, 2020, 09:35 PM IST

कन्हैय्या कुमारने घेतली राहुल गांधींची भेट

जेएनयु विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्या कुमारनं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींची भेट घेतलीय. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी ही भेट झालीय.

Mar 22, 2016, 01:56 PM IST