jn1

Corona : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे वाढली डोकेदुखी! लहान मुले आणि वृद्धांना जास्त धोका, कसं कराल संरक्षण?

COVID JN.1 variant cases rise : कोरोनाचा नवीन व्हेरिएंट हा झपाट्याने पसरत आहे. कारण रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा नवीन व्हेरिएंट हळूहळू देशभर पसरत आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरिंएटबाबत प्रशासन सतर्क असून योग्य ती पावले उचलत आहे.

Jan 7, 2024, 01:27 PM IST

COVID-19 Updates: कोरोनाने पुन्हा वाढवली चिंता; एका दिवसात सापडले दुप्पट पॉझिटीव्ह रूग्ण

COVID-19 Updates: केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने शनिवारीपर्यंत अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण कोविड-19 रुग्णांची संख्या 4.50 कोटी (4,50,07,964) आहे. 

Dec 24, 2023, 06:48 AM IST

महाराष्ट्रात कोरोनाचा नवा व्हेरिएंटः 2 लस आणि बूस्टर डोस घेतलेल्यांचं काय? तज्ज्ञ काय सांगतात

Coroan Cases in Maharashtra : महाराष्ट्र आणि केरळमध्ये नव्या व्हेरिएंटचा JN.1 चे एक एक रुग्ण आढळल्याने सर्वसामान्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. 

Dec 21, 2023, 12:50 PM IST

COVID 19: गोवा, केरळ आणि महाराष्ट्र...; कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची 3 राज्यात एन्ट्री; 21 प्रकरणांची नोंद

COVID 19 Sub Variant JN.1: महाराष्ट्र आणि केरळ मध्ये या सब व्हेरिएंटचा एक-एक रूग्ण आढळून आला आहे. JN.1, कोरोनाच्या Omicron प्रकाराचा सब व्हेरिएंट असल्यातं समोर आलंय. 

Dec 21, 2023, 07:30 AM IST