jn 1 variant

Corona : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे वाढली डोकेदुखी! लहान मुले आणि वृद्धांना जास्त धोका, कसं कराल संरक्षण?

COVID JN.1 variant cases rise : कोरोनाचा नवीन व्हेरिएंट हा झपाट्याने पसरत आहे. कारण रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा नवीन व्हेरिएंट हळूहळू देशभर पसरत आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरिंएटबाबत प्रशासन सतर्क असून योग्य ती पावले उचलत आहे.

Jan 7, 2024, 01:27 PM IST

दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णसंख्येत होतेय वाढ; कोविड टास्क फोर्सकडून मार्गदर्शक तत्व जाहीर

Covid-19: कोरोनाच्या संसर्गाची जोखीम गेल्या काही काळापासून सातत्याने वाढताना दिसतेय. त्यामुळे ही बाब लक्षात घेता आपण सर्वांना काळजी घेणं गरजेचं आहे.

Jan 5, 2024, 07:55 AM IST

Covid-19: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली; 10 राज्यांमध्ये पसरला JN.1

Covid-19 Sub Variant JN.1: INSACOG च्या माहितीनुसार, ओडिसामध्ये देखील कोरोनाच्या या सब व्हेरिएंटचे रूग्ण सापडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत देशातील दहा राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये  JN.1 हा सब व्हेरिएंट आढळून आला आहे. 

Jan 2, 2024, 06:57 AM IST

Corona JN.1: कोरोनाच्या प्रकरणांमध्ये 52 टक्क्यांनी वाढ; WHO नेही व्यक्त केली चिंता, म्हणाले...!

Corona JN.1: डब्ल्यूएचओने म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांवर चिंता व्यक्त केलीये. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, गेल्या 4 आठवड्यांमध्ये जगभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत 52 टक्क्यांनी वाढ झालीये.

Dec 24, 2023, 09:08 AM IST

राज्यात 63 हजार विलगीकरण, 33 हजार ऑक्सिजन बेड्स आणि... अशी आहे राज्याची तयारी

कोरोना JN.1 व्हेरिएंटमुळे रुग्णांची संख्या वाढतेय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा घेण्यात आला.  राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Dec 21, 2023, 08:55 PM IST

JN.1 Variant: कोरोनाच्या नव्या JN.1 व्हेरिएंटला WHO ने केलं वर्गिकृत; पाहा किती आहे धोकादायक

WHO On JN.1 Variant: JN.1 ला पहिल्यांदा BA.2.86 च्या मूळ वंशाचा भाग म्हणून 'व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट' असं क्लासिफाय करण्यात आलं होतं. जागतिक आरोग्य संघटनेने सदस्य देशांना व्हायरस बदलत आणि विकसित होत असल्याची माहिती दिलीये. 

Dec 20, 2023, 08:34 AM IST