jitendra movie

जितेंद्र यांना धक्का दिल्यानं अनिल कपूर यांची लेक ट्रोलर्सच्या निशाण्यावर, म्हणाले, 'बेशिस्त...'

Rhea Kapoor Accidentally Pushes Jitendra: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे अभिनेते जितेंद्र यांची. त्यांच्या अभिनयाचे सर्वच जणं फॅन्स आहेत. परंतु आता त्यांचा फिटनेस पाहून तर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. यावेळी त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

Oct 6, 2023, 04:08 PM IST