जिओ प्राइम मेंबरशिप ग्राहकांसाठी गुडन्यूज
रिलायन्स जिओने आपल्या प्राइम मेंबरशिप ग्राहकांसाठी एक गुडन्यूज दिली आहे.
May 13, 2019, 10:53 AM ISTJIO ग्राहकांना मोठा झटका, ३१ मार्च रोजी बंद होणार या सर्व फ्री सेवा!
तुम्ही रिलायन्स जिओचे ग्राहक आहात? तर मग ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.
Jan 7, 2018, 04:18 PM ISTजिओ वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
रिलायन्स जिओने प्राईम मेंबरसाठी मुदत 15 एप्रिलपर्यंत वाढवली आहे. सोबतच जिओने समर सरप्राइज ऑफरची देखील घोषणा केली आहे. पण यानंतर जियो यूजर्सच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत असतील. कारण बोललं जातंय की यानंतर 3 महिन्यासाठी सर्विस फ्री मिळणार आहे. पण फ्री काहीही नाही.
Apr 3, 2017, 05:39 PM ISTगुडन्यूज : जिओकडून 'समर सरप्राइज' गिफ्ट, जूनपर्यंत सर्व मोफत
रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी 'समर सरप्राइज' गिफ्ट देऊ केले आहे. त्यानुसार जूनपर्यंत सर्व सेवा मोफत मिळणार आहेत.
Apr 1, 2017, 09:11 AM ISTखूशखबर! रिलायन्स जिओने प्राईम मेंबरशिपसाठी तारीख वाढवली
रिलायन्स जिओची फ्री कॉलिंग आणि डेटाची ऑफर १ एप्रिलपासून बंद होणार होती. पण रिलायन्स जिओने प्राईम मेंबरशिपसाठी तारीख वाढवली आहे. आता १५ एप्रिल पर्यंत रिलायन्स जिओची प्राईम मेंबरशिप घेता येणार आहे.
Mar 31, 2017, 08:56 PM ISTJio प्राइम मेंबर झाले ७ कोटी ग्राहक
दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओची प्राइम सदस्यता घेणाऱ्यांच संख्या सात कोटी झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहा कोटीपेक्षा अधिक ग्राहकांना जिओच्या मोफत इंटरनेटची सुविधा घेत होते. त्यातील सात कोटी जणांनी प्राइम सदस्यत्व घेतले आहे.
Mar 30, 2017, 09:38 PM IST