jhimma 2 collection

'झिम्मा २'चा धुमाकूळ; पहिल्या तीन दिवसांत केली बक्कळ कमाई

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा २' सध्या चित्रपटगृहात धुमाकूळ घालत आहे. २४ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत बॅाक्स ॲाफिसवर कमाल कमाई केली आहे.

Nov 27, 2023, 06:54 PM IST