अखेर चोरीला गेलेले दागिने महिलांना परत
मुंबईतील महिलांना त्यांचे चोरी गेलेले दागिने पोलिसांद्वारे परत करण्यात आलेत. मुंबईतल्या माहुल मधील महिलांना उत्तम सिंग उर्फ़ राजू या सोनाराने चकाकी करुण देतो असं सांगून सोन्याचे दागिने लंपास केले.
Nov 18, 2015, 11:00 PM ISTमहागड्या आभुषणांनी सजतायत गणपती बाप्पा!
गणेशोत्सवाला आता अवघे काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे गणेश मंडळांची तयारी वेगाने सुरू आहे. बाप्पासाठी दागिन्यांचे सध्या विविध ट्रेंड बाजारात पाहायला मिळत आहेत.
Sep 11, 2015, 08:25 PM ISTपुण्यातील गणपतीचे दागिने चोरणाऱ्याला वडिलांनीच करवली अटक
पुण्यात काल शारदा गणेश मंदिरातून चोरीला गेलेलं सोनं परत मिळालंय. विशेष म्हणजे चोरट्याच्या वडिलांनीच हे दागिने परत आणून दिले. तर चोरट्याला पुण्यात शिवाजी नगर न्यायालयात पुन्हा चोरी करताना पोलिसांनी पकडलंय.
Jul 9, 2015, 08:47 PM ISTरस्त्यात सापडला दागिन्यांचा खजिना पण...
Jun 17, 2015, 09:42 PM IST'वंशभेदा'च्या आरोपामुळे ऐश्वर्या राय-बच्चन वादात
एका ज्वेलरी ब्रांडच्या जाहिरातीमुळे अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन चांगलीच वादात अडकलीय.
Apr 23, 2015, 05:17 PM ISTज्वेलरी शॉप्स लुटणारी महिला सीसीटीव्हीत कैद
ठाणे : ठाणे शहरात एका सराईत महिला ज्वेलरीथीपचा पर्दाफाश झाला आहे. काशिमिरा भागातील ही महिला सराईत चोरीकरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
रिना रामसिंग असं या महिलेचं नाव आहे. ही महिला डोळ्यांना चष्मा, स्कार्प लावून दुकानामध्ये प्रवेश करते, त्यानंतर दुकानदाराकडे अंगठी मागते दुकानदार अंगठी दाखवायला लागला की, त्याची नजरचुकवून आपले काम साथते.
Apr 10, 2015, 03:46 PM ISTस्मार्ट वुमन : बनवा 'थ्री इन वन' ज्वेलरी, ३१ मार्च २०१५
बनवा 'थ्री इन वन' ज्वेलरी, ३१ मार्च २०१५
Mar 31, 2015, 01:54 PM ISTदीड वर्षांनंतर उलगडलं योगेश्वरी मंदीरातील चोरीचं रहस्य
तब्बल दीड वर्षापूर्वी घडलेल्या अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवी मंदिरातील दरोडा प्रकरणाचा उलगडा झाला असून पोलिसांनी पाच जणांच्या टोळीला अटक केलीय.
Oct 21, 2013, 09:53 PM ISTसोन्याच्या दागिन्यांवरील आयात शुल्क १०वरून १५% वर!
सोन्याच्या दागिन्यांवरील आयात शुल्क सरकारनं दहा टक्यांन वरून पंधरा टक्यां वर नेलंय. या दागिन्यांची आयात रोखण्यासाठी आणि देशातील उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळं ग्राहकांसाठी आता सोन्याच्या दागिन्यांचे दर वाढणार आहेत.
Sep 18, 2013, 09:19 AM ISTमहेशकुमारच्या अड्ड्यातून करोडोंची बेनामी संपत्ती जप्त
रेल्वेत पदोन्नती मिळावी यासाठी ९० लाख रुपये लाच देणाऱ्या पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक महेश कुमार प्रकरणात सीबीआयनं पुन्हा एकदा धाड सत्र सुरु केलंय.
May 8, 2013, 08:32 AM ISTसराफाच्या दुकानात वॉचमननेच केली चोरी
मुंबईतल्या झवेरी बाजारातील एका सराफ दुकानातून तब्बल ५० लाखांचे दागिने चोरण्यात आलेत. ही चोरी सराईत चोरांनी केली नव्हती, तर त्या दुकानाची रखवालदारी कऱण्याची ज्याच्यावर जबाबदारी तोच रखवालदार चोर निघाला.
Dec 20, 2011, 01:31 PM ISTमिनीषा लांबा हिला ४ लाखांचा दंड
अभिनेत्री मिनीषा लांबा हिला ४ लाखांचा दंड भरावा लागणार आहे. १८ मेला कान्स फिल्म फेस्टीव्हलहून परततांना जवळपास ३३ लाखांचे दागिने आणि काही अमुल्य वस्तू कस्टम ड्यूटी न भरता ग्रीन चॅनेलमधून नेल्याप्रकरणी तिला हा दंड भरावा लागणार आहे.
Dec 17, 2011, 11:43 AM ISTघाटकोपरमध्ये भिंत आणि छप्पर फोडून चोरी
घाटकोपर भागात भिंत आणि छप्पर फोडून चोरी करणाऱ्या टोळीने खळबळ उडवून दिली आहे. केवळ २४ तासांत चार ठिकाणी डल्ला मारण्यात आलाय.विशेष म्हणजे एकाच परिसरातल्या चार दुकानांना लक्ष्य कऱण्यात आलंय.
Nov 29, 2011, 02:09 PM IST