jeremy ruehlemann

धक्कादायक! प्रसिद्ध मॉडेलचं वयाच्या 27 व्या वर्षी संशयास्पद मृत्यू, फॅशनविश्वाला धक्का

Jeremy Ruehleman Death: मनोरंजन विश्व हे जितकं विस्तारलेलं आहे तितकंच ते गूढही आहे. सध्या अशाच एका बातमीनं सगळीकडेच खळबळ माजवून दिली आहे. जगप्रसिद्ध मॉडेल जेरेमी रूहेलमनचे वयाच्या 27 व्या वर्षी मृत्यू झाला आहे. 

Jan 27, 2023, 08:25 PM IST