jayashree patil

या 'नाच्या'मुळे मराठा आरक्षण गेलं, ठाकरे गटाच्या खासदाराची बोचरी टीका

मराठा आरक्षणाचा मुद्दा अद्यापही सुटलेला नाही. आता दिल्लीत जंतर-मंतर इथं अखिर भारतीय मराठा महासंघातर्फे एक दिवसाचं उपोषण करण्यात आलं. ठाकरे गटातचे खासदार विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांनी या आंदोलकर्त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केला.

Jul 25, 2023, 03:48 PM IST
Chandrakant Patal's discussion with Maratha reservation opponents? PT1M4S

Gunratna Sadavarte : आणखी एक झटका, मुंबई, साताऱ्यानंतर पुढचा मुक्काम कोल्हापूर

सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची मालिका सुरुच, आणखी एका ठिकाणी गुन्हा दाखल

Apr 20, 2022, 04:01 PM IST

गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणी वाढल्या, ताबा घेण्यासाठी 3 पोलीस ठाण्यांचा कोर्टात अर्ज

Gunaratna Sadavarte यांच्या अडचणी काही कमी होण्याची शक्यता दिसत नाही.

Apr 19, 2022, 09:38 PM IST

गुणरत्न सदावर्ते यांच्या घरात सापडलं नोटा मोजण्याचं मशीन, सरकारी वकिलांचा कोर्टात दावा

अलिशान गाडी, फ्लॅट आणि बरंच काही... महत्त्वाची माहिती समोर आल्याचा दावा

Apr 19, 2022, 05:59 PM IST

जयश्री पाटील यांना मोठा दिलासा, या तारखेपर्यंत अटक न करण्याचे आदेश

गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavrte) यांच्या पत्नी जयश्री पाटील (Jayshree Pati) अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.

Apr 18, 2022, 06:16 PM IST

जयश्री पाटील यांची अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव

गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavrte) यांच्या पत्नी जयश्री पाटील (Jayshree Pati) अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.  

 

Apr 18, 2022, 04:59 PM IST