jayant maienkar

भाजप विरोधी महाआघाडी : हवेतील इमले की वास्तवता

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस यासह इतर समविचारी पक्षांना एकत्र घेऊन महाआघाडी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. 

Sep 18, 2018, 12:10 AM IST