jaya bachchan angry video

'कृपया तुम्ही त्यांच्यासारखं होऊ नका...' Jaya Bachchan यांच्यावर भडकली Urfi Javed...

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. साहजिकच व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर अनेकांनी टिप्पणी केली आहे आणि सध्या इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत असलेल्या उर्फीनं चक्क जया बच्चन यांच्या या कृत्यावर नाराजी व्यक्त करत हाच व्हिडीओ तिनं तिच्या इन्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. यावेळी उर्फीनं जया बच्चन यांच्यावर जोरदार टिका केली आहे. तेव्हा पाहूया उर्फी नक्की यावर काय म्हणते? 

Oct 19, 2022, 11:49 AM IST

Jaya Bachchan: असं कुठे असतं का...? जया बच्चन यांच्यामुळे उडाला नातीच्या चेहऱ्याचा रंग; Video Viral

Bollywood News: आजी जया बच्चन यांचा या वागणुकीनंतर नात नव्या नवेदी नंदा हैराण झाल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे. शिवाय या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नव्या आपल्या आजीला शांत राहण्याचा सल्ला देते आहे. 

 

Oct 17, 2022, 10:05 AM IST