javed akhtar love with french girl

लग्नाची मागणी अन्... फ्रेंच मुलीच्या अखंड प्रेमात होते जावेद अख्तर; स्वत: केला खुलासा

Javed Akhtar French Girlfriend: आपल्या आयुष्यात अशी माणसं येतच राहतात जी कायमच आपल्याला हृदयात घर करतात मग ती प्रेयसी असो वा मैत्रीणी वा आणखीन कुणी. त्यामुळे आपल्यालाही असं वाटतं राहतं की ही सुटलेली माणसं परत एकदा जोडली जावीत. सध्या असाच एका प्रसंग जावेद अख्तर यांनी स्वानुभावतून सांगितला आहे. 

Oct 28, 2023, 01:44 PM IST