japanese

महिंद्राच्या कारला भंगार म्हणणाऱ्याला खुद्द आनंद महिंद्रा यांनी वेळात वेळ काढून दिलेलं उत्तर पाहिलं?

Anand Mahindra : Mahindra Cars ना भंगार म्हणणाऱ्यांना आनंद महिंद्रा यांची शाब्दिक चपराक; किमान शब्दांत कमाल व्यक्त होत म्हणाले.... 

May 1, 2024, 11:05 AM IST

हे वाचून नवरेही म्हणतील 'अहो' म्हणू नकोस!

महाराष्ट्रात बायको नवऱ्याचं नाव घेत नाही. जर त्यांना नवऱ्याला हाक मारायची असेल तर ते अहो म्हणतात. वर्षांनुवर्ष आपली आई, मावशी, बहीण नवऱ्यांना अहो म्हणताना आपण ऐकलं आहे. नवऱ्याला मान म्हणून त्यांचं नाव न घेता अहो म्हणून हाक मारली जाते. 

Mar 20, 2024, 04:34 PM IST

हिमालयाच्या कुशीत सापडला 60 कोटी वर्षांपूर्वीचा समुद्र! भारतीय वैज्ञानिकांची कामगिरी

600 Million Year Old Ocean In Himalayas: भारतीय आणि जपानी वैज्ञानिकांना संशोधनादरम्यान ही माहिती मिळाली असून यासंदर्भातील एक माहितीपत्रकच जारी करण्यात आलं आहे. या संशोधनाचा मोठा फायदा पृथ्वीचा इतिहास जाणून घेण्यासाठी होणार आहे.

Jul 29, 2023, 08:16 AM IST

2 झाडांच्या सुरक्षेसाठी 3 सुरक्षा रक्षक आणि 6 कुत्रे, यामागचं कारण खूपच खास

परिहारला रेल्वे प्रवासादरम्यान एका व्यक्तीकडून मियाजाकीचे रोप मिळाले.

Jul 4, 2022, 05:07 PM IST

Shocking! लोकप्रिय अभिनेत्रीचा मृत्यू, 22 व्या मजल्यावरून खाली पडली

अभिनेत्रीच्या निधनामुळे तिच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली 

Dec 21, 2021, 08:05 AM IST

१५९ तास ओव्हरटाईम केल्याने महिला पत्रकाराचा मृत्यू

 मिवा सादो असे त्यांचे नाव असून नॅशनल ब्रॉडकास्टरमध्ये त्या राजकिय पत्रकार म्हणून कार्यरत होत्या. 

Oct 6, 2017, 12:44 PM IST

VIDEO : लवकरच जपानमध्ये दिसणार 'अदृश्य' ट्रेन!

जपानमध्ये लवकरच चक्क एक 'अदृश्य' ट्रेन पाहायला मिळणार आहे. 

Apr 8, 2016, 01:32 PM IST

ओपन चॅलेंज : मोबाईलचा हा ५७ अंकी पासवर्ड ओळखून दाखवा!

एका आयफोन यूझरनं आपल्या आयफोनला सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड ठेवलाय... तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष... पण, हा पासवर्ड विशेष आहे... 

Nov 10, 2015, 11:04 PM IST

जपानी महिला पर्यटकावर २० दिवस सामूहिक बलात्कार

बिहारमधील गयामध्ये एका जपानी महिला पर्यटकावर २० दिवस सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या महिलेला मागील २० दिवसांपासून ओलीस ठेवण्यात आलं होतं, या प्रकरणी पोलिसांनी २ युवकांना अटक केली आहे.

Jan 3, 2015, 08:19 PM IST

जपानी सैनिकांनी भारतीय सैनिकांना ठार करून खाल्लं!

कदाचित ही गोष्ट तुम्हाला ऐकायलाही विचित्र वाटेल. पण, हे खरं आहे... दुसऱ्या जागतिक युद्धादरम्यान जपानी सैनिकांनी काही भारतीय सैनिकांसोबत क्रूरतेच्या सगळ्या हद्दी ओलांडल्या होत्या. अमानवीय पद्धतीनं यातना देऊन या सैनिकांना ठार करण्यात आलं एव्हढंच नव्हे तर या सैनिकांच्या मृत शरीराला आपलं भोजन बनवलं... जपान्यांचा या क्रूर व्यवहाराची दस्तावेजांमध्ये नोंद आहे.  

Aug 12, 2014, 03:08 PM IST