jannat zubair news

करिअरच्या सुरुवातीलाच 'या' 21 वर्षीय अभिनेत्रीचा किसिंग सीनला नकार! म्हणाली, ''मलाही आजच पश्चात्ताप...''

Jannat Zubair No Kissing Policy: हल्ली मनोरंजन विश्वात चर्चा असते ती म्हणजे किसिंग सीन किंवा बोल्ड सीन्सची परंतु एका अभिनेत्रीनं मात्र वयाच्या 16-17 वर्षी किसिंग सीन (No Kissing Scene) देण्यास नकार दिला होता. एका मुलाखतीत तिनं याबद्दलचा खुलासा केला आहे. आपल्याला याबद्दल जराही पाश्चात्ताप झाला नसल्याचे ती सांगते. 

May 28, 2023, 05:54 PM IST

या अभिनेत्रीची कमाल, फोर्ब्सच्या यादीत स्थान; इन्स्टाग्रामवर 4 कोटी फॉलोअर्स

 Jannat Zubair Instagram : टीव्ही अभिनेत्री जन्नत झुबेर हिचे इंस्टाग्रामवर 4 कोटी फॉलोअर्स आहेत, फोर्ब्सच्या 30 वर्षांखालील यादीत तिने स्थान पटकावले आहे. याबाबत तिनेच माहिती दिली.

Feb 10, 2022, 10:11 AM IST