janata dal secular

मुख्यमंत्री येडियुरप्पांच्या खुर्चीवर न्यायालयाच्या निर्णयाची टांगती तलवार

कर्नाटकाच्या मुख्यंमंत्रीपदाची शपथ घेऊन जेमतेम २४ तास पूर्ण होत असताना येडियुरप्पांच्या खुर्चीवर न्यायालयाच्या निर्णयाची टांगती तलवार कायम आहे.  

May 18, 2018, 08:28 AM IST

जनता दल कर्नाटकात विरोधी पक्ष

कर्नाटकात दुसऱ्या स्थानावर जनता दल सेक्युलर (जेडीएस) पक्षाने मुसंडी मारत भाजपलाही मागे टाकले आहे. भाजपला जनतेने सत्तेतून खाली खेचताना त्यांना विरोधी पक्षाचाही दर्जा दिलेला नाही. मात्र, जनता दलाने जोरदार मुसंडी मारत विरोधी पक्षपद पटकावलेय.

May 8, 2013, 12:10 PM IST