jamyang tsering namgyal

Leh Ladakh : लेह-लडाखमध्ये हे काय सुरुये? बहुचर्चित भाजप खासदारांमुळे झाला प्रकार समोर, Maruti Suzuki ला दणका

Leh Ladakh : लेह लडाखमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. इथलं नैसर्गिक सौंदर्य पाहत असताना पर्यटक सोबत आठवणींचा खजिना घेऊन जातात. पण, ही मंडळी मात्र पोलिसांचा ओरडा खाऊन गेली आहेत.

 

Apr 13, 2023, 10:42 AM IST

लडाखच्या 'त्या' खासदाराकडून मराठमोळ्या तरूणाचं कौतुक

रांगोळीच्या माध्यमातून अनुच्छेद ३७० रद्द करण्यात आल्याचा मुद्दा अधोरेखित 

Nov 2, 2019, 02:29 PM IST

VIDEO : लेहमध्येही स्वातंत्र्यदिन साजरा, खासदार नामग्याल यांनी धरला ताल

अनुच्छेद ३७० हटवण्याचं विधेयक संसदेत मांडल्यानंतर लोकसभेत केलेल्या भाषणामुळे जामयांग सेरिंग नामग्याल चर्चेत आले होते

Aug 15, 2019, 05:29 PM IST