jammu and kashmir latest news

जम्मू काश्मीरमधून बेपत्ता झालेला 'तो' जवान अखेर सापडला, 5 दिवस सुरु होतं सर्च ऑपरेशन

जम्मू काश्मीरच्या (Jammu Kashmir) कुलगाम (Kulgam) येथून बेपत्ता झालेला जवान अखेर सापडला आहे. जावेद अहमद वानी (Javaid Ahmad Wani) हा जवान शनिवारी संध्याकाळपासून बेपत्ता होता. यानंतर पोलीस आणि लष्कराने संयुक्तपणे सर्च ऑपरेशन सुरु केलं होतं. 

 

Aug 4, 2023, 09:18 AM IST

मोठी बातमी| पाकिस्तानच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलाची मोठी कारवाई

आताची सर्वात मोठी बातमी| सुरक्षा दलाकडून बारामुल्ला परिसरात मोठी कारवाई

May 25, 2022, 12:16 PM IST