james neesham

IND vs NZ : पहिल्या सेमीफायनल सामन्यातील पीचवरून मोठा वाद, BCCI वर खळबळजनक आरोप

IND vs NZ, World Cup 2023 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यातील पीचवरून मोठा वाद समोर आला आहे. ब्रिटीश वेबसाईट डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

Nov 15, 2023, 03:31 PM IST

हरले पण शेवटपर्यंत लढले! न्यूझीलंडचा पाच धावांनी पराभव... ऑस्ट्रेलिया सेमीफायलनच्या दिशेने

ICC World Cup 2023 Aust vs NZ : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत जबरदस्त चुरशीच्या झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर पाच धावांनी मात केली. न्यूझीलंडच्या रचिन रविंद्रने शतकी खेळी करत विजयासाटी शर्थीचे प्रयत्न केले. 

Oct 28, 2023, 06:55 PM IST

किती हा बालिशपणा! सुधार रे रियान सुधार... का होतोय पराग ट्रोल

रियान परागने असं का केलं? पाहा व्हिडीओ त्याची ही कृती तुम्हाला तरी पटली का?

May 16, 2022, 04:06 PM IST

IPL 2022 | आयपीएलच्या 15 वा मोसम सुरु असताना ऑलराउंडरचा खेळाडूचा क्रिकेटला रामराम

या खेळाडूने केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे क्रिकेट चाहते हैराण झाले आहेत. या स्टार ऑलराऊंडर खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. 

Apr 9, 2022, 11:12 PM IST

अभिनेत्रीची ट्विटरवरून क्रिकेटरला विचित्र ऑफर, म्हणाली...

क्रिकेटचे काही खेळाडू मैदानाप्रमाणे सोशल मीडियावरही तुफान फटकेबाजी करतात.

Dec 25, 2021, 09:18 AM IST

'तू माझ्या मुलांचा बाप हो!' न्यूझीलंडच्या फलंदाजावर पाकिस्तानी अभिनेत्री फिदा

न्यूझीलंडच्या फलंदाजावर अभिनेत्री फिदा, प्रपोज करत म्हणाली...

 

May 22, 2021, 01:18 PM IST

IND vs NZ: राहुल-नीशम मैदानातच एकमेकांना भिडले

न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या वनडे सामन्यामध्ये भारताचा ५ विकेटने पराभव झाला. 

Feb 11, 2020, 09:19 PM IST

World Cup 2019 : सुपर ओव्हरचा थरार बघताना नीशमच्या प्रशिक्षकाचा मृत्यू

२०१९ क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंडने ऐतिहासिक कामगिरी केली.

Jul 18, 2019, 04:46 PM IST

INDvsNZ: ईश सोदी-डग ब्रेसवेल न्यूझीलंड टीमबाहेर, नीशम-ऍश्लेला संधी

भारताविरुद्धची वनडे सीरिज गमवाल्यानंतर उरलेल्या २ वनडे मॅचसाठी न्यूझीलंडनं त्यांच्या टीममध्ये बदल केले आहेत.

Jan 28, 2019, 09:18 PM IST