jalyukta shivar

जलसंपदामंत्र्यांनी बैलगाडीवर स्वार होऊन केली जलयुक्त शिवाराची पाहाणी

राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आज बैलगाडीवर स्वार होऊन जळगाव जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेतील कामांची पाहणी केली. एक किलोमीटर अंतरावर असलेल्या सिंचन बंधा-यापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने गिरीश महाजन चक्क बैलगाडीत स्वार झाले. 

Jul 24, 2016, 09:42 PM IST

उद्घाटनानंतरही जलयुक्त शिवारचं काम बंद

उद्घाटनानंतरही जलयुक्त शिवारचं काम बंद

May 28, 2016, 10:01 PM IST

व्हॉटसअपच्या माध्यमातून सुरू झालं 'जलयुक्त शिवार'

सोशल साईटचा वापर सामाजीक कार्यासाठी कसा फायदेशीर ठरु शकतो हे श्रीरामपूर तालुक्यातील एका छोट्याशा खेडेगावानं पटवून दिलंय. 

May 17, 2016, 12:22 PM IST

जलयुक्त शिवार योजनेपासून सर्वसामान्य दूर

जमीनीतील पाण्याची पातळी वाढावी, टंचाईग्रस्त गावांना पाणी टंचाई भासू नये, यासाठी शासनाने काही गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना राबवण्यास सुरूवात केली आहे. राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची या योजनेमागे आग्रही भूमिका राहिलेली आहे. जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील २१ गावांमध्ये ही योजना राबवण्यात येत आहे.

Jan 3, 2015, 04:45 PM IST