Airport Video : 200 रुपयांचा ब्रेड पकोडा झुरळ खाण्यासाठी घेतला का? विमानतळावर प्रवाशासोबत घडला किळसवाणा प्रकार
Airport Shocking Video : विमानतळ.... या विमानतळाविषयी कितीही कुतूहल वाटत असलं तरीही हा प्रकार अतिशय किळसवाणाच आहे. व्हिडीओ पाहून सगळे असंच म्हणाताहेत....
Dec 12, 2024, 10:50 AM IST
दोनहून अधिक मुलं असणाऱ्यांना प्रमोशन नाही? न्यायालयाच्या निर्णयामुळं कर्मचाऱ्यांना धक्का
Child Policy : भाजप सरकारनं देशातील एका राज्यात दोनहून अधिक मुलं असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बॅकडेट प्रमोशनला लाभ घेण्याची मुभा दिली होती. याचविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आणि...
Aug 31, 2024, 11:12 AM IST'एक दिन मर जाऊं...' गाण्यावर नाचताना कोसळला, पुन्हा उठलाच नाही... मृत्यूचा Live थरार
Death Live Video : 'एक दिन मर जाऊं ला कानूडा...' या गाण्यावर नाचताना एका व्यक्तीचा खरच मृत्यू झाला. मृत्यूचा लाईव्ह थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून 45 वर्षांच्या व्यक्तीच्या मृत्यूने शोक व्यक्त केला जात आहे.
Aug 5, 2024, 06:07 PM ISTवडील मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत तैनात, मुलाने भर रस्त्यात तरुणाला बॅटने मारहाण करत घेतला जीव
Viral Video : मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याचा मुलाने भर रस्त्यात एका तरुणाची हत्या केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Apr 4, 2024, 04:15 PM ISTलाखोंची कॅश अन् दागिने! …600 रुपये कमवणाऱ्याच्या 2 मुलींचं लग्न; अख्ख्या पोलीस स्टेशननं केलं कन्यादान
सफाई कर्मचाऱ्याची आर्थिक स्थिती पाहता पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांची मदत करण्याचा निर्णय घेतला. पोलीस ठाण्यातील प्रत्येक कर्मचाऱ्याने यासाठी पुढाकार घेत मदत केली.
Feb 7, 2024, 07:18 PM IST
आधी कारने उडवलं नंतर अंगावर घातली गाडी; तरुणीचा मृत्यू, नाईट क्लबच्या बाहेरील राडा CCTV त कैद
Jaipur News: जयपूरमध्ये नाईट क्लबच्या बाहेर झालेला राडा सीसीटीव्हीत कैद झाला आहे. कारने दोघांना कारने उडवल्यानंतर त्यांच्या अंगावर गाडी घातली. यामध्ये तरुणीचा मृत्यू झाला आहे.
Dec 27, 2023, 02:11 PM ISTभ्रष्टाचारात पीचएडी! एका दिवसात खरेदी केले 26 फ्लॅट्स, या महिला अधिकाऱ्याचे थक्क करणारे कारनामे
एका सरकारी महिला अधिकाऱ्याने भ्रष्टाचाराचे सर्व रेकॉर्ड्स मोडले. या महिलेने एकाच दिवासत पाच कोटी रुपयांत तब्बल 26 फ्लॅट्स खरेदी केले. या महिला सरकारला दिलेल्या माहिती आपल्याकडे केवळ तीन घरं असल्याचं तीने नमुद केलं होतं. पण जेव्हा तिचे कारनामे उघड झाले तेव्हा सर्वच हैराण झालेत.
Sep 17, 2023, 09:17 PM ISTखुल्लम खुल्ला प्यार! धावत्या बाइकवर कपलचं Kiss, कपलचा रोमान्सचा Video Viral
Viral Video : धावत्या बाइकवर रोमान्सचा करतानाचा एका कपलचा व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. वर्दळच्या रस्त्यावर या जोडप्याने हद्द केली आहे. एकमेकांना किस करतानाचा हा व्हिडीओ धक्कादायक आहे.
Sep 16, 2023, 12:34 PM ISTजॅकलिन फर्नांडिसचे 1.44 लाखांचे जॅकेट, फ्लाइटमधून चालली कुठे?
राजस्थान प्रीमियर लीग सुरू होण्यापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने RCA अध्यक्ष वैभव गेहलोत यांची भेट घेतली. रविवारपासून जोधपूरमध्ये होणाऱ्या राजस्थान प्रीमियर लीगच्या उद्घाटन सोहळ्याला जॅकलिन उपस्थित राहणार आहे.
Aug 27, 2023, 02:00 PM ISTलग्न कर नाहीतर रेप केसच्या आरोपात...; तरुण IPS बनताच मैत्रिणीने केले ब्लॅकमेल, अखेर...
Crime News In Marathi: एका महिलेने IPS अधिकाऱ्यांला खोट्या आरोपांमध्ये फसवण्याची धमकी दिली आहे. तसंच, लग्न करण्याचा दबावही टाकला होता.
Aug 22, 2023, 02:56 PM IST
अंजूप्रमाणेच पाकिस्तानी प्रियकराच्या भेटीस निघाली 16 वर्षांची तरुणी, एअरपोर्टवरील चौकशीत धक्कादायक खुलासा
India Pakistan Women Stories: राजस्थानमधून पाकिस्तानात गेलेली अलवरची अंजू रफेल आणि पाकिस्तानची सीमा हैदर या दोघींची सध्या देशभरात चर्चा आहे. सोशल मीडियात प्रेम झालं म्हणून या आपला देश सोडून दुसऱ्या देशात आल्या आहेत. यामागचे तथ्य शोधणे हे तपासयंत्रणांसमोरचे मोठे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर अशी अनेक प्रकरणे समोर येऊ लागली आहेत.
Jul 29, 2023, 10:56 AM ISTनसरुल्लाहसोबत लग्न करणार का? भारतातून पाकमध्ये गेलेल्या अंजूने स्पष्टचं सांगितले
Anju-Nasrullah Love Story: भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूची सध्या चर्चा रंगली आहे. अंजू पाकिस्तानात का गेली याचे कारण आता स्पष्ट झाले आहे.
Jul 24, 2023, 02:28 PM ISTराजस्थानपासून मणिपूरपर्यंत जमीन हादरली; जयपूरमध्ये एका तासात तीन भूकंपाचे धक्के
Rajasthan Earthquake News Today: राजस्थानमधील जयपूरमध्ये शुक्रवारी पहाटे एकापाठोपाठ तीन भूकंपाचे धक्के जाणवले. तासाभरात तीन धक्के बसल्याने भीतीपोटी लोक घरातून रस्त्यावर आले होते. तर मणिपूरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
Jul 21, 2023, 07:22 AM ISTAdipurush सिनेमा पाहताना बायको मध्यांतरातून गायब, सत्य समजताच नवऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली
Bride Ran Away From Theatre: पोलिसांनी तरुणाच्या तक्रारीवरून हरवल्याची नोंद करून तातडीने कारवाई सुरू केली. पोलिसांनी सीकर आणि शाहपुरा पोलीस ठाण्यांनाही विवाहित महिला बेपत्ता झाल्याची माहिती दिली.
Jul 6, 2023, 09:47 PM ISTFollowers वाढवण्यासाठी कायपण... Bike स्टंटबाजी करणाऱ्याला पोलिसांनी अशी अद्दल घडवली की...
Bike Stunt Viral Video: वाहतूक सुरु असतानाही हा तरुण रस्त्यावर स्टंटबाजी करत असल्याचं पाहून अनेक येणाऱ्या जाणाऱ्यांना धक्का बसला. त्यापैकीच काही जणांनी या स्टंटबाजीचा घटनाक्रम कॅमेरात कैद केला आणि त्यानंतर पोलिसांना जाग आली.
Jul 5, 2023, 10:08 AM IST