Airport Video : 200 रुपयांचा ब्रेड पकोडा झुरळ खाण्यासाठी घेतला का? विमानतळावर प्रवाशासोबत घडला किळसवाणा प्रकार
Airport Shocking Video : विमानतळ.... या विमानतळाविषयी कितीही कुतूहल वाटत असलं तरीही हा प्रकार अतिशय किळसवाणाच आहे. व्हिडीओ पाहून सगळे असंच म्हणाताहेत....
Dec 12, 2024, 10:50 AM IST
आताची मोठी बातमी! जयपूर, गोवा नागपूर, देशातील अनेक एअरपोर्ट एकाचवेळी बॉम्बने उडवून देण्याची धमकी
नागपूर विमानतळाचे अॅडमिनिस्ट्रेशनने दिलेल्या माहितीनुसार विमानतळाचे डायरेक्टर आबिद रुई यांच्या मेलवर धमकीचा ईमेल आला आहे. याप्रकरणी विमानतळाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे.
Apr 29, 2024, 04:23 PM ISTत्याच्या अंडरपँटमध्ये सापडलं 1.40 कोटींचं सोनं! विमानतळावर एकच खळबळ, अधिकारीही चक्रावले
Gold Smuggling In Underpant: या व्यक्तीसंदर्भात तपास यंत्रणांना शंका आल्याने त्याला थांबून चौकशी केली गेली. सुरुवातीला त्याने आपण असं काहीही करत नसल्याचं सांगितलं. मात्र त्यानंतर जे घडलं ते फारच धक्कादायक आहे.
Sep 9, 2023, 07:40 AM ISTअंजूप्रमाणेच पाकिस्तानी प्रियकराच्या भेटीस निघाली 16 वर्षांची तरुणी, एअरपोर्टवरील चौकशीत धक्कादायक खुलासा
India Pakistan Women Stories: राजस्थानमधून पाकिस्तानात गेलेली अलवरची अंजू रफेल आणि पाकिस्तानची सीमा हैदर या दोघींची सध्या देशभरात चर्चा आहे. सोशल मीडियात प्रेम झालं म्हणून या आपला देश सोडून दुसऱ्या देशात आल्या आहेत. यामागचे तथ्य शोधणे हे तपासयंत्रणांसमोरचे मोठे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर अशी अनेक प्रकरणे समोर येऊ लागली आहेत.
Jul 29, 2023, 10:56 AM ISTविमान हवेत असताना फुटली काच, इमर्जन्सी लँडिंगमुळे वाचले प्रवाशांचे प्राण
दिल्ली-गुवाहाटी विमान जयपूरकडे वळवले
Jul 20, 2022, 07:48 PM IST