jahangir national university

उर्वशी रौतेला, रवी किशन स्टारर 'जेएनयू' चित्रपटाचा टीझर आऊट

जेएनयूच्या या टीझर व्हिडिओमध्ये चित्रपटाच्या कथेचे मूळ कथानक दिसत आहे. टीझरच्या पहिल्या दृश्यात, जेएनयूचे विद्यार्थी त्यांच्या वर्गात कमी आणि बातम्यांच्या हेडलाईन्स मध्ये जास्त आढळतात असा संवाद ऐकायला मिळतो. 

Mar 21, 2024, 05:09 PM IST