jagruti hogale

'बाईक रायडर जागृतीच्या अपघाती मृत्यूची चौकशी होणार'

मुंबईतली बाईक रायडर जागृती होगळेचा डहाणूमध्ये झालेल्या अपघाती मृत्यूची चौकशी करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय. 

Jul 24, 2017, 06:53 PM IST