jaau de na va song once again a treat

चैतू आणि चिमीचे दिवाळी सरप्राईज; 'नाळ २' मध्ये पुन्हा वाजणार 'जाऊ दे नं वं' गाणं?

२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित 'नाळ' या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यातील निरागस 'चैतू' सर्वांनाच आवडला. आणि विशेष गाजले ते जयस कुमार यांनी गायलेले आणि ए. व्ही. प्रफुल्लचंद्रा यांचे बोल आणि संगीत लाभलेले 'जाऊ दे नं वं' हे जबरदस्त गाणं. 

Nov 8, 2023, 04:08 PM IST