पत्रकार जे. डे यांच्या खुन्यांना शिक्षा मिळणार? बुधवारी निकाल
सर्व देशाची नजर असलेल्या पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्याप्रकरणी सीबीआय विशेष न्यायालय २ मे या दिवशी निकाल सुनावणार आहे.
May 1, 2018, 10:09 PM ISTजिग्ना वोरावर नार्को टेस्टची मागणी न्यायालायने फेटाळली
वरिष्ठ क्राईम रिपोर्टर जिग्ना वोराच्या न्यायालयीन कोठडी ५ डिसेंबर पर्यंत वाढ करण्यात आली असून तिच्यवर नार्को टेस्ट करण्याची पोलिसांची मागणी मकोका न्यायालयाने फेटाळून लावली.
Dec 1, 2011, 12:22 PM IST