ITR: नंतर सरकारला फुकटचे 10 हजार रुपये द्यायचे नसतील तर आजच करा 'हे' काम!
आर्थिक वर्षासाठी उशीरा आयटीआर भरण्याची तारीख 31 डिसेंबर आहे. आयकर अधिनियम कलम 234F अंतर्गत उशीरा आयटीआर भरणाऱ्यांना दंड भरावा लागणार आहे. तुमच्यावर 5 हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो.ज्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाखापेक्षा कमी आहे,त्यांना 1 हजार रुपये दंड भरावा लागेल. तुमच्यावर कायेदीशर कारवाई होऊ शकते. नुकसान कॅरी फॉरवर्ड करण्याचा अधिकार संपुष्टात येऊ शकतो. 31 डिसेंबरपर्यंत टॅक्स फाईल न केल्यास 10 हजार रुपयांपर्यंत दंड लागू शकतो.
Dec 12, 2024, 01:43 PM ISTतुम्ही अजूनही ITR भरला नाही? पाहा किती भरावा लागणार दंड
तुम्ही अजूनही भरला नाही ITR? तुम्हाला दंड बसणार की नाही पाहा
Aug 1, 2022, 09:22 PM ISTIncome Tax : 1 ऑगस्टला ITR फाईल करणाऱ्यांना किती दंड भरावा लागणार?
तुम्ही अजूनही ITR भरला नसेल, तर आजच हे काम उरका. नाहीतर उगाचचा फटका बसेल
Jul 28, 2022, 12:35 PM IST
ITR भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी | उरले फक्त 7 दिवस नाहीतर....
तुमच्या हातात 7 दिवस, पाहा ऑनलाईन ITR कसा भरायचा
Jul 24, 2022, 05:07 PM ISTकरदात्यांना मोठा धक्का! ITR भरण्यासाठी मुदतवाढ देण्यास सरकारचा नकार
आयटी रिटर्न भरण्यासाठी यंदा मुदतवाढ देण्यास सरकारचा नकार....31 जुलैपर्यंत आयटी रिटर्न भरण्याची मुदत...
Jul 22, 2022, 06:05 PM IST