it raid diary

Yashwant Jadhav | 'मातोश्री'ला दोन कोटींचे गिफ्ट,आईचा हिशोब ठेवणारा आधुनिक श्रावण बाळ

Yashwant Jadhav | यशवंत जाधव यांनी मातोश्रीला २ कोटी रुपये आणि ५० लाखांचे घड्याळ दिल्याची नोंद त्यांच्या खासगी डायरीत सापडलीय. त्यामुळं इन्कम टॅक्ससह सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. हे नेमकं काय गौडबंगाल आहे

Mar 29, 2022, 09:32 AM IST