महाराष्ट्रात मोठा कार्यक्रम सुरु असताना ISRO ने इतिहास रचला! बाहुबली रॉकेटने लाँच केले सर्वात मोठे Proba-3 Mission
Proba-3 Mission : ISRO ने युरोपियन स्पेस एजन्सीच्या मदतीने Proba-3 Mission लाँच केले आहे. या मोहिमेमुळे सूर्याची अनेक रहस्य उलगडणार आहेत.
Dec 5, 2024, 06:16 PM IST