israel palestine war news

इस्रायल-हमास युद्धादरम्यान लेबनॉन सीमेवर भारतीय सैनिक तैनात! कारण काय? जाणून घ्या

Israel Palestine War: भारतीय सैनिक आता लेबनॉन सीमेवर तैनात करण्यात आले आहेत. इस्रायल-हमास युद्धादरम्यान भारतीय सैनिक का? असा प्रश्न पडला असेल, तर याचे सविस्तर उत्तर जाणून घेऊया. 

Oct 16, 2023, 04:26 PM IST

Israel Palestine War : युद्धात पहिल्यांदाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा, 'ही चूक करू नका!'

Israel Palestine War : तिथं इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील तणावाची परिस्थिती दर दिवसागणिक आणखी चिघळतानाच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी लक्षवेधी वक्तव्य केलं आहे. 

 

Oct 16, 2023, 12:16 PM IST