ishita dutta

टेलिव्हिजनच्या प्रसिद्ध कपलनं ठेवलं आपल्या बाळाचं युनिक नावं; हनुमानाशी आहे खास कनेक्शन

Actor baby Boy Name: आपल्या हटके अभिनयानं इशिता दत्ता आणि अभिनेता वत्सल शेठ प्रेक्षकांची मनं जिंकून घेतात. सध्या त्यांच्या बाळाच्या नावाची चर्चा रंगलेली आहे. यावेळी त्यांच्या बाळाचे नावं ऐकून सर्वांनाच आनंद झाला आहे. 

 

Aug 11, 2023, 04:41 PM IST

लग्नाच्या सहा वर्षानंतर नात्यात बाळाच्या येण्यानं अभिनेता Emotional; अजय देवगनची ऑनस्क्रीन लेक झाली आई

Ishita Dutta baby boy: 'दृष्यम 2' या चित्रपटातील अजय देवगणच्या मोठ्या मुलीची भूमिका साकारणाऱ्या इशिता दत्तानं नुकताच एका मुलाला जन्म दिला आहे. तर तिचा पती वत्सलनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या विषयी माहिती दिली आहे. त्यानं शेअर केलेली पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Jul 20, 2023, 01:08 PM IST

Mom To Be Soon: 'या' लोकप्रिय अभिनेत्री लवकरच होणार आई, एकीनं तर लग्नाशिवाय...

Actress Who Are Mom To Be Soon: सध्या अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी हे सध्या गुडन्यूज देताना दिसत आहेत. त्यातून अनेक लवकरच आई होणाऱ्या अभिनेत्री या आपलं बेबी बंपही सोशल मीडियावर फ्लॉन्ट करताना दिसत आहेत. 

Jul 6, 2023, 09:57 PM IST

VIDEO: अजय देवगणची ऑनस्क्रीन मुलगी होणार आई; पाहा Pragnancy Photoshoot

Ishita Dutta Pregnancy Photoshoot: 'दृश्यम' या चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्री आणि अजय देवगणची ऑनस्क्रिम मुलगी इशिता दत्ता (Ishita Dutt Maternity Shoot) सहा वर्षांनंतर आई होणार आहे, सध्या तिचं फोटोशूट हे सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे. 

May 13, 2023, 02:07 PM IST

'दृष्यम 2' फेम Ishita Dutta चे बेबी बंपमधील फोटो व्हायरल

Ishita Datta Baby Bump Photos : दृश्यम 2' या चित्रपटातील अभिनेत्री इशिता दत्ता हिनं नुकतेच आपल्या बेबी बंपमधील (Ishita Dutta) काही फोटोज इन्टाग्रामवर (Instagram) शेअर केले आहे. जे सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत. 

Apr 15, 2023, 05:50 PM IST

लग्नाच्या 6 वर्षांनंतर ‘दृश्यम 2’ फेम अभिनेत्रीनं दिली Good News, फोटो शेअर करत म्हणाली...

Drishyam 2 fame Actress Pregnant : अभिनेत्रीनं सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिच्या चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

Apr 1, 2023, 01:20 PM IST

पहिल्या चित्रपटातून जिंकलं सगळ्यांच मन, यशाच्या शिखरावर असताना Tanushree Dutta झाली डिप्रेशनचा शिकार

Tanushree Dutta  चा आज वाढदिवस आहे. तनुश्री गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे कधी तिच्या कोर्ट केसमुळे तर मी टू प्रकरणामुळे . तनुश्रीनं नाना पाटेकर यांच्यावर मी टूचा आरोप केला होता. त्यासोबत तिनं खुलासा केला होता की तिनं त्यांच्याविषयी बोलताच तिला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. 

Mar 19, 2023, 11:49 AM IST

Bollywood हादरलं! अजय देवगननं दिली सनसनाटी कबूली, Video होतोय व्हायरल

परंतु एका गोष्टीनं मात्र अख्खं बॉलीवूड हादरलं आहे. 

Sep 29, 2022, 02:59 PM IST

बॉलिवूडच्या या कलाकारांनी केलं गुपचूप लग्न, 9 महिन्यानंतर खुलासा

'नो अफेयर कॉन्‍ट्रॅक्‍ट'वर स्वाक्षऱ्यानंतर ही केलं प्रेम

Sep 12, 2018, 01:00 PM IST

अजय देवगणच्या ऑनस्क्रीन मुलीने केले गुपचूप लग्न

अभिनेत्री इशिता दत्त लवकरच फिरंगी या आगामी सिनेमात कपिल शर्मासह दिसणार आहे. ऑनस्क्रीन अजय देवगणची मुलगी असलेल्या इशिताने आज आपल्या बॉयफ्रेंडसह गुपचूप लग्न केले. 

Nov 28, 2017, 09:25 PM IST