ishita dutta baby name

टेलिव्हिजनच्या प्रसिद्ध कपलनं ठेवलं आपल्या बाळाचं युनिक नावं; हनुमानाशी आहे खास कनेक्शन

Actor baby Boy Name: आपल्या हटके अभिनयानं इशिता दत्ता आणि अभिनेता वत्सल शेठ प्रेक्षकांची मनं जिंकून घेतात. सध्या त्यांच्या बाळाच्या नावाची चर्चा रंगलेली आहे. यावेळी त्यांच्या बाळाचे नावं ऐकून सर्वांनाच आनंद झाला आहे. 

 

Aug 11, 2023, 04:41 PM IST