is it hard to be single for life

लग्न करुन खुश आहात की अविवाहित असताना? सर्वेक्षणातील धक्कादायक आकडेवारी विचार करायला भाग पडणारी

Does Marriage Make People Happier: लग्न हे एका व्यक्तीशी आयुष्यभराचे नाते असते. अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती लग्नानंतर अधिक आनंदी राहते की अविवाहित असताना, हा वादाचा किंवा संशोधनाचा प्रश्न आहे. प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे. पण सर्व्हेक्षणात काय सांगितलंय. जाणून घ्या. 

Feb 10, 2024, 12:41 PM IST